लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

४० कोटींच्या थकबाकीपोटी मोहिते-पाटील ट्रस्टच्या मालमत्तेवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला ताबा - Marathi News | Solapur District Central Bank takes possession of Mohite-Patil Trust's property for the dues of 40 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :४० कोटींच्या थकबाकीपोटी मोहिते-पाटील ट्रस्टच्या मालमत्तेवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला ताबा

३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपये थकबाकीपोटी अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताबा नोटीस बजावली आहे. ...

पटसंख्या कमी असलेल्या सोलापूर शहरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू ! - Marathi News | The process of closure of five schools in Solapur city, which is less than the number of feet! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पटसंख्या कमी असलेल्या सोलापूर शहरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू !

पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी लोकमतशी बोलताना दिली.  ...

 ‘पल्याडवासी’ १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होणार, पारधी समाजाच्या जीवनावर टाकला प्रकाश  - Marathi News | 'Pallavadas' will be released from all over the state on December 15, the light of the Pardhi community, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : ‘पल्याडवासी’ १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होणार, पारधी समाजाच्या जीवनावर टाकला प्रकाश 

पारधी समाजाचा जीवनप्रवास व त्यांच्या समस्यांवर आधारित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘पल्याडवासी’ चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यभर प्रदर्शित होत आहे़ सोलापूरमध्ये दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...

सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले - Marathi News | Banks have handled the loan for Solapur district, only 108 crore rupees are available for the Rabbi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले

कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे. ...

सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून ! - Marathi News | 57 crore of loan waiver for Solapur district fell into the bank! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे. ...

एकविसावे शतक भारताचेच! विजय भटकर - Marathi News |   India's 21st Century! Vijay Bhatkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकविसावे शतक भारताचेच! विजय भटकर

स्वातंत्र्याच्या शतकीय वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत देश चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. एकविसावे शतक हे भारताचे असून, सध्या सुरू असलेला महत्त्वाचा काळ पुन्हा येणार नाही. ...

सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान - Marathi News | Solapur Lokmat Silvermahotsav Year 2017: Honor to Star 25 in Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘जनरेशन नेक्स्ट : स्टार २५’ ही पुरवणी प्रकाशित केली आहे. आपल्या कर्तृत्वाने उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकारण आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाºया पंचवीस स्टार्सचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात ...

संस्कारांतील विज्ञान मुलांपर्यंत पोहोचावं : थोर शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी सोलापूरात व्यक्त केले मत - Marathi News | The science of the sanskars should reach the children: The great scientist Vijay Bhatkar expressed his opinion in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संस्कारांतील विज्ञान मुलांपर्यंत पोहोचावं : थोर शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी सोलापूरात व्यक्त केले मत

महासंगणकाचे जनक, पद्मश्री, पद्मभूषण या भारत सरकारच्या नागरी सन्मानाचे विजेते...अतिशय विद्वान, जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून लौकिक...इतकी महानता लाभली असतानाही बोलण्यातील मृदुपणा अन् वागण्यातील विनयशीलता व सालसपणाने डॉ. विजय भटकर यांनी सर्वांनाच प् ...