लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

लांबोटी शिवारातील पेट्रोल पंपावर साडेचार लाख रुपये लुटले - Marathi News | Looti Shivarra petrol pumps looted four and a half million rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लांबोटी शिवारातील पेट्रोल पंपावर साडेचार लाख रुपये लुटले

शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी केला प्रकार, चोरट्यांच्या तपासासाठी पथके स्थापन केले असून, ती रवाना करण्यात आल्याचे ग्रामीण पोलीसांनी सांगितले़   ...

गुढीपाडवा विशेष...! जावईहारांनी नटला सोलापूरचा बाजार - Marathi News | Gudi Padavva special ...! Jawaharhar matched the market of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुढीपाडवा विशेष...! जावईहारांनी नटला सोलापूरचा बाजार

सोलापूरचे साखरहार मराठवाडा, कर्नाटकातही दाखल, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठात गर्दी ...

झोपडपट्टी विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून निधी - Marathi News | Funds for 'Slum Cities' Scheme for Slum Development | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :झोपडपट्टी विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून निधी

बाळीवेस येथील यल्लेश्वरवाडीचा प्रस्ताव तयार : प्रधानमंत्री आवास योजनेतून होणार ७७ घरे ...

सोलापूरातील नगरसेवकाच्या पत्नीने केली चोरी, कर्नाटक पोलीसांनी केली अटक - Marathi News | Kala stealing, Karnataka police arrested by wife of Solapur municipal corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील नगरसेवकाच्या पत्नीने केली चोरी, कर्नाटक पोलीसांनी केली अटक

सोलापुर शहरातील सराफांकडून २० तोळे दागिने जप्त, तिघांविरूध्द गुन्हा दाखल ...

सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार, आयुक्त अविनाश ढाकणे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Action against illegal construction of Solapur City, clarification by Avinash Dhakane, Commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार, आयुक्त अविनाश ढाकणे यांचे स्पष्टीकरण

कारवाईत किरकोळ बांधकामांना लक्ष्य केले जात आहे. बडे मासे गळाला कसे लागत नाहीत असा आरोप होत होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरही बांधकाम विभागाकडून कारवाई होत नसल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ...

सोलापूरच्या कृषी महोत्सवात शेतकºयांची वाढती गर्दी - Marathi News | The growing crowd of farmers at the Krishi Mahotsav of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या कृषी महोत्सवात शेतकºयांची वाढती गर्दी

कृषी महोत्सवातून फडणवीस सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा जागरही या माध्यमातून सुुरू आहे.  ...

एप्रिलपासून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये हस्तलिखित नोंदी होणार बंद - Marathi News | Manuscripts will not be closed for Gram Panchayats in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एप्रिलपासून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये हस्तलिखित नोंदी होणार बंद

पेपरलेस कामाची तयारी सुरू, दप्तर पंचायतींमध्ये आणून सील करण्यासाठी प्रशासन तयारीत ...

आता नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीत सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळावे !  - Marathi News | Now, in the executive committee of Natya Parishad, Solapur district should be represented! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीत सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळावे ! 

दिलीप सोपल यांचे आग्रही मत,  नियामक मंडळाच्या नूतन सदस्यांचा सत्कार ...