लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी ९४ हजारांवर ! - Marathi News | Solapur district bank's drought-hit Farmer 94 thousand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी ९४ हजारांवर !

मागील वर्षीच्या १ हजार ३४ कोटी थकबाकीत यंदा पडेल भर ...

सोलापूर शहरात पोलीसाच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | In the city of Solapur, the son of the police filed a complaint of molestation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात पोलीसाच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिडीत मुलीच्या वडिलाची पोलीसात तक्रार, गुन्हा दाखल ...

सोलापूरात २० दिवसात ३०५ रिक्षांची नोंदणी - Marathi News | 305 rails in Solapur, in 20 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात २० दिवसात ३०५ रिक्षांची नोंदणी

सोलापुरात चांगला प्रतिसाद, परमिट खुले झाल्याचा बेरोजगारांना उपयोग ...

सोलापूरची तहान भागणार,  उजनी धरणातून विसर्ग सुरू - Marathi News | water released from ujine dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरची तहान भागणार,  उजनी धरणातून विसर्ग सुरू

टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी व पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. ...

जर्मनीच्या एम़एफ़टी कंपनीवर सोलापूरातील ’प्रिसीजन’ चा ताबा - Marathi News | The possession of 'Precision' in Solapur, on the MFT company of Germany | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जर्मनीच्या एम़एफ़टी कंपनीवर सोलापूरातील ’प्रिसीजन’ चा ताबा

युरोपातील कंपनी संपादित करणारी प्रिसिजन ही सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कंपनी आहे. सोलापूरच्या उद्योगविश्वातील अतिशय मोठी अशी ही घटना आहे. ...

बदलत्या हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील नुकसान वाढले - Marathi News | Due to changing weather, losses in Solapur district have increased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बदलत्या हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील नुकसान वाढले

जागतिक हवामान दिन विशेष - सोलापूर जिल्ह्यात प्रभावी तंत्रज्ञानाची गरज ...

मार्चअखेर ; सोलापूर जिल्ह्यातील जमा-खर्चाच्या लेखांची पडताळणी सुरू - Marathi News | At the end of March; The verification of accounts of deposit and expenditure in Solapur district continues | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मार्चअखेर ; सोलापूर जिल्ह्यातील जमा-खर्चाच्या लेखांची पडताळणी सुरू

जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी कोषागार कार्यालयात जाऊन केली पाहणी, घेतला कामाचा आढावा ...

पंढरपूर नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी लोकेशन सांगणाºया तिघांना अटक - Marathi News | Three arrested in connection with Pandherpur corporator Sandip Pawar murder case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी लोकेशन सांगणाºया तिघांना अटक

सर्व आरोपी पंढरपुर शहरातील  : पंढरपूर पोलीसांकडून तपासाला गती ...