सोलापूर : सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा अंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला शिवसेना व काँग्रेसने उपसुचना मांडल्या़ १२४० कोटीची योजना साकार करावी व टाकळी ते सोरेगांव येथुन स्मार्ट सिटीतून आणखीन एक जलवाहिनी घालावी असा त्यांचा ...
सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे उन्नान व कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाºयाच्या निषेधार्थ चार हुतात्मा पुतळा येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. ...
सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल र ...
जिल्ह्यातील १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये १ ते ३३ नमुना वहीतील हस्तलिखितांच्या नोंदी पूर्ण केल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे. ...