लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

दुष्काळाविरुद्ध चळवळीसाठी कामाला लागा, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन - Marathi News | Call for Shantilal Muththa to work for the fight against drought | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळाविरुद्ध चळवळीसाठी कामाला लागा, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन

श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत जेसीबी/पोकलेन पुरविण्यात येत आहे. ...

मोहोळ येथे सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | A seventeen-year-old boy drowned in Mohol, drowned in water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ येथे सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

श्री नागनाथ यात्रेनिमीत्त खर्गतिर्थावर पोहण्यास गेलेल्या सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली. ...

 पोलीसांनीच केला महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग, सोलापूर शहरातील घटना - Marathi News | Police constable molested, Solapur City incident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : पोलीसांनीच केला महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग, सोलापूर शहरातील घटना

सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबलनेच महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री घडली़ ...

अपघात झालेल्या शेतकºयाच्या मदतीला धावले सहकारमंत्री सुभाष देशमुख - Marathi News | Co-operative minister Subhash Deshmukh ran for the help of the accident victims | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अपघात झालेल्या शेतकºयाच्या मदतीला धावले सहकारमंत्री सुभाष देशमुख

मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल हि भावना मनात न आणता स्वत: देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकºयांनी सुभाष देशमुख यांचे आभार मानले. ...

वाटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांचा सहभाग - Marathi News | Participation of 235 villages in Solapur district in the water cup competition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांचा सहभाग

महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेस सोलापुरात प्रारंभ झाला ...

सोलापूरातील वन स्टॉप सेंटरसाठी जिजामाता हॉस्पिटलची जागा मिळणार - Marathi News | Jijamata Hospital will get the place for one stop station in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील वन स्टॉप सेंटरसाठी जिजामाता हॉस्पिटलची जागा मिळणार

आढावा बैठकीत झाला निर्णय, अहवाल पाठविण्याचे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आदेश ...

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी ; छायाचित्र नसेल तर मतदार यादीतून नाव वगळणार - Marathi News | Preparations for Lok Sabha elections; If the photograph is not there, the name will be excluded from the voters list | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेच्या निवडणुकीची तयारी ; छायाचित्र नसेल तर मतदार यादीतून नाव वगळणार

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ पूर्वी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. ...

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, अक्षय तृतीयेनिमित्त आकर्षक सजावट - Marathi News | Festoon decoration of Vitthal-Rukmini temple, attractive decoration for Akshay Tritiyanini | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, अक्षय तृतीयेनिमित्त आकर्षक सजावट

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचे औचित्य साधून बुधवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सुवासिक फुले व हारांची आरास करण्यात आली आहे. ...