Solapur, Latest Marathi News
राज्यात विविध ठिकाणी पंतप्रधानांसह देशपातळीवरील तसेच विविध राज्यांतील नेते प्रचारसभा गाजवत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ...
गेल्या पाच वर्षात कर्नाटकातील सिध्दरामय्या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून विद्यमान राज्य सरकारच्या काळात ३८०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या़ ...
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी भाजपाच्या गोटात सुरू झाली असून, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणूक अटळ असून, कामाला लागण्याच्या सूचना दिल्या़ पहिल्या टप्प्यात ...
नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रभारी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली, ...
लवकरच पडताळणी होणार असल्याची माहिती डॉ़ सर्जेराव निमसे यांनी माहिती दिली़ ...
राजकीय नेत्यांचा निवेदने देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद ...
चौकशीवरील संस्थगिती उठविण्याच्या मुद्यावर सहकार खाते व जिल्हा बँकेची नवी स्वतंत्र याचिका ...
आॅनलाईन सातबारा योजनेमुळे याबाबत होणाºया गैरव्यवहाराला आळा बसेल, असा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला. ...