परिवहन कर्मचाºयांनी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देत काँग्रेस व बसपा सदस्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी सभागृहात महापौर शोभा बनशेट्टी यांना काळे झेंडे दाखविले. ...
कुर्डूवाडी : बिगर क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शासकीय वाहनास जोरदार धडक देऊन ५ जणांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणाची विचारपूस करायला गेलेल्या तहसीलदारास शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींकडून ट्रॅक्टरसह दीड ब्रास वाळूही जप्त करण्यात आली. याबाब ...
सोलापूर : कामातील हलगर्जीपणा आणि विनापरवाना गैरहजर राहणाºया जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले आहेत. यामध्ये एक कनिष्ठ सहायक आणि दोन परिचरांचा समावेश आहे. मंगळवेढा पंचायत सम ...