मोडनिंब येथील बोरांना गुजरात आणि राजस्थानमधून मोठी मागणी होत आहे. दर आठवड्याला पाच ट्रक बोरे परराज्यात जात आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. ...
यंदाच्या वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच धरणे, तलाव, ओढे, नाले, बंधारे समाधानकारक भरले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. मागच्या वर्षी ३१.०१ टक्के असलेले उजनी धरण सध्या १०६.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत ...