लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

Batata Bajar Bhav : लग्नसराईमुळे बटाट्याच्या मागणीत झाली वाढ; कसा मिळतोय दर - Marathi News | Batata Bajar Bhav : Demand for potato increased due to marriage season; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Batata Bajar Bhav : लग्नसराईमुळे बटाट्याच्या मागणीत झाली वाढ; कसा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त आहेत. तर, दुसरीकडे बटाटा, वांगी यांची आवक चांगली आहे. ...

Kanda Pik Vima : फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत; सोलापुरात ६० हजार हेक्टरवर बनावट विमा - Marathi News | Kanda Pik Vima : Fake fruit crop Insurance Now come in to Onion Crops; 60 thousand hectares of fake insurance in Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत; सोलापुरात ६० हजार हेक्टरवर बनावट विमा

फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत पोहोचले आहे. कांदा लागवड कालावधी कधी अन् किती?, विमा भरलाय कधी अन् किती?, याच्या आकडेवारीचा मेळ लावण्यासाठी कृषी खात्याला डोके खाजविण्याची वेळ आली आहे. ...

शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Attack on shivsena Shahajibapu Patils nephew sagar patil car cctv video | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सागर पाटील यांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता तोंडाला मास्क लावलेला तरुण पळून जाताना दिसून आला.  ...

सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना दणका; कोणत्या नेत्याकडून किती कोटींची वसुली होणार? वाचा संपूर्ण यादी - Marathi News | set back for big leaders of Solapur district Order to seize property and recover arrears with interest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना दणका; कोणत्या नेत्याकडून किती कोटींची वसुली होणार? वाचा संपूर्ण यादी

 विभागीय सहनिबंधकांचे सोलापूर डीसीसीला आदेश; बेकायदेशीर कर्ज देणे-घेणे आले नेतेमंडळींच्या अंगलट. ...

Solapur Jowar : सोलापूर जिल्ह्यात ज्वारी कोठाराचा मान या तालुक्याला; ५६ हजार हेक्टरवर पेरणी - Marathi News | Solapur Jowar : In Solapur district Jowar highest sowing is this taluka Sowing on 56 thousand hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Jowar : सोलापूर जिल्ह्यात ज्वारी कोठाराचा मान या तालुक्याला; ५६ हजार हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढ्याची ओळख असली तरी यंदा बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. ...

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Market: Summer onion arrivals decreased, while red onion prices increased in Solapur market, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर

Kanda Market Update : ...

ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना - Marathi News | A big increase in planting costs in sorghum barns; The math of the market price does not match | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना

उत्पादन खर्चाच्या मानाने अजूनही पुरेसा ज्वारीस दर मिळत नाही. हंगामाच्या अगोदर चढे असणारे दर नवीन ज्वारी बाजारात येण्यास सुरुवात होताच गडगडतात. यामुळे ज्वारीच्या कोठारात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची साडेसाती संपणार कधी? ...

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा कमी भाव, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Market In Nashik district red onion price is lower than summer onion, see Details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा कमी भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 05 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. ...