लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं - Marathi News | 'I have decided not to go to Sharad Pawar again'; Pawar's loyalist was hurt, Baliram Kaka Sathe opened his mind | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं

Baliram Kaka Sathe Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसने जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याने बळीराम काका साठे दुखावले गेले आहेत. पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर त्यांनी मौन सोडले.  ...

शाहरुखचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना १ लाख रुपयांचे बक्षीस - Marathi News | Police officer who conducted Shah Rukh Khan's encounter gets Rs 1 lakh reward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाहरुखचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना १ लाख रुपयांचे बक्षीस

पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या पोलिस चकमकीत मृत्यू झाला. ...

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Price improvement in lasalgaon and pimpalgaon kanda market in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे. ...

Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam Water Level : Finally Ujani is 50 percent full; How many TMC of water is stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा?

उजनी धरणाचा पाणलोट क्षेत्रात गेल्या माहिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून, परिणामी यावर्षी उजनी प्रथमच जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात ५० टक्के भरले आहे. ...

द्राक्षबागांना अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांनी द्राक्षबागा पुन्हा छाटल्या; होणार का फायदा? - Marathi News | Unseasonal weather hits grape orchards, farmers prune grapes again; will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षबागांना अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांनी द्राक्षबागा पुन्हा छाटल्या; होणार का फायदा?

सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून एप्रिल महिन्यात खरड छाटणी केलेल्या बागांना मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ...

नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत - Marathi News | CBI arrests two people from Sangli and Solapur for cheating by promising to increase NEET scores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत

मुंबई / विटा : नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या दोघा खासगी व्यक्तींना ... ...

मागील दोन दिवसांत उजनी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस; धरणात झाला किती पाणीसाठा? - Marathi News | Good rains in Ujani catchment area in the last two days; How much water has accumulated in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील दोन दिवसांत उजनी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस; धरणात झाला किती पाणीसाठा?

Ujani Dam Water Level उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात घट झाली असून ११ हजार ९१२ क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे. ...

Kanda Market : 'या' जिल्ह्यात कांदा दरात अजूनही सुधारणा नाही, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | latest news Kanda bajar Bhav Onion market prices in maharashtra kanda market on Sunday, June 15, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रविवार 15 जून रोजीचे राज्यातील कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज रविवार दि. 15 जून रोजी कांद्याला कुठे काय भाव मिळाला? ...