दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साधारण दोन कोटी, दूध वाहतूक गाड्यांचे ८० लाख, तर कर्मचाऱ्यांचे दीड वर्षाचे वेतन थांबले असून, थकलेल्या दूध संघासमोर यासाठी पैसे कसे उपलब्ध करायचे? हा प्रश्न आहे. ...
एक व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या नागरिकांच्या लेखी तक्रारी तहसीलदार व सांगोला पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. ...
नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...