लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

Kanda Market Update : लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Red onion prices improve see todays kanda bajarbhav in maharashtra yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज नाशिक जिल्ह्यात एक लाख 26 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात (Lal Kanda Market) 28 हजार क्विंटलची आवक झाली. ...

कट मारल्याचा जाब विचारल्याने चाकूने वार; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Stabbed with knife Case registered against four in sangola taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कट मारल्याचा जाब विचारल्याने चाकूने वार; चौघांवर गुन्हा दाखल

सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर इथं ही घटना आहे. तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh daughter Vaibhavi Deshmukh participated in the march in Pandharpur and demanded justice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं

आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी, असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले. ...

Kanda Market Update : कांदा बाजारभावात दिलासा, सोलापूर, नाशिक जिल्ह्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News kanda bajarbhav see todays kanda market price in Solapur, Nashik districts Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभावात दिलासा, सोलापूर, नाशिक जिल्ह्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Market Update : आज 22 जानेवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात कांद्याला काय भाव मिळाला? ...

घरामध्ये गळफास घेऊन ६० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट - Marathi News | 60 year old man ends life by hanging himself at home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरामध्ये गळफास घेऊन ६० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

आत्महत्येमागील कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.  ...

युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात - Marathi News | First drumstick farming on YouTube; Now I am exporting drumstick powder to America myself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात

Shevga Sheti शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे शेतकरी आपण पाहिलेले आहेत. परंतु शेवगा शेतीतून पाला व त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा या शेतकऱ्याने केला विक्रम. ...

कराडप्रकरणी अधिकार क्षेत्रातच दाद मागा; सोलापुरातील कोर्टाचे आदेश  - Marathi News | Seek justice within jurisdiction in Karad case Solapur court orders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कराडप्रकरणी अधिकार क्षेत्रातच दाद मागा; सोलापुरातील कोर्टाचे आदेश 

सुशील कराडतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रेही दाखल केली होती. ...

Farmer id Agristack : प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यास प्रारंभ; होणार हे फायदे - Marathi News | Farmer id Agristack: Farmer IDs to be issued to farmers on Republic Day; These benefits will be provided | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id Agristack : प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यास प्रारंभ; होणार हे फायदे

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी (अॅग्रिस्टॅक) प्रकल्पाचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे. ...