Onion Market Rate : राज्याच्या शेतमाल बाजारात आज गुरुवार (दि.११) डिसेंबर रोजी एकूण १,४९,०५९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०१६८ क्विंटल चिंचवड, ५१३०५ क्विंटल लाल, १६०१९ क्विंटल लोकल, १०१९ क्विंटल पांढरा, ५२०० क्विंटल पोळ, ५८६४५ क्विंटल उन्हाळ का ...
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार शुगर युनिट नं.५ आणि रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगर युनिट नं. १५ या दोन्ही कारखान्यांचा यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दर जाहीर केले आहेत. ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
solapur kanda bajar bhav मागील काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. पुणे, इंदापूर, अहिल्यानगर, विजयपूर, धाराशिव, उमरगा व सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे. ...
प्रवासादरम्यान रात्री त्यांना झोप लागली आणि पहाटे कल्याण स्टेशनजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, बर्थखाली लॉक केलेली बॅग जागेवरून गायब झाली होती. ...
ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप बंद पाहू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. ...