लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

महाराष्ट्रात कोणकोणत्या शेतमालावर होतेय सर्वात जास्त प्रक्रिया उद्योगाची उभारणी; वाचा सविस्तर - Marathi News | Which agricultural products are being used for the most processing industries in Maharashtra? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात कोणकोणत्या शेतमालावर होतेय सर्वात जास्त प्रक्रिया उद्योगाची उभारणी; वाचा सविस्तर

PMFME scheme केंद्र सरकारने शेती उत्पादित धान्यांवर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीला प्राधान्य देत अनुदान तत्त्वावर कर्ज योजना सुरू केली. ...

मंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष; भाजप आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर - Marathi News | Ministers neglect of Solapur says solapur BJP MLA vijaykumar deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष; भाजप आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर

मंत्री झाल्यावर राम शिंदे हे जुन्या मित्रांना विसरले नाहीत, अशा भावनाही यावेळी विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत. ...

ऐकावं ते नवलच! पोलिसाच्याच घरी झाली चोरी; २१ तोळे सोन्यासह रोकड लंपास - Marathi News | A robbery took place at a policemans house gold and cash were looted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐकावं ते नवलच! पोलिसाच्याच घरी झाली चोरी; २१ तोळे सोन्यासह रोकड लंपास

२१ तोळे सोन्याचे दागिने, ८ चांदीची भांडी, पाच हजार रुपये रोकड, यासह पोलिस गणवेश, कागदपत्रे असा ८ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ...

पाडव्याला फूल बाजार बहरला; वाचा काय मिळताहेत फुलांना दर - Marathi News | Flower market blooms on Padwa; Read what prices flowers are getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाडव्याला फूल बाजार बहरला; वाचा काय मिळताहेत फुलांना दर

Flower Market On Gudhi Padwa : आज रविवारी साजऱ्या होणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आ गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर फूल उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीसाठी पाठविल्याने कोमेजलेला फूल बाजार बहरला. ...

भयंकर! व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल, IPS असल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट अन् २७ लाख उकळले - Marathi News | Horrible Video call on WhatsApp digital arrest and 27 lakhs stolen by claiming to be IPS | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भयंकर! व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल, IPS असल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट अन् २७ लाख उकळले

दोघांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक केली आहे. ...

Solapur Kanda Market : सोलापुरात १७५ ट्रक कांद्याची आवक; उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर? - Marathi News | Solapur Kanda Market : 175 trucks of onions arrive in Solapur; How are summer onions getting the right price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Market : सोलापुरात १७५ ट्रक कांद्याची आवक; उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी १७५ ट्रक कांद्याची आवक होती. ...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मार्चऐवजी आता एप्रिलपर्यंत विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या - Marathi News | Important news for railway passengers Special express trains will now run till April instead of March | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मार्चऐवजी आता एप्रिलपर्यंत विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या

३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणारी बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष आता १ एप्रिलपासून सुधारित वेळेनुसार चालले.  ...

Ujani Dam Water Level : राज्यातील सर्वात जास्त पाणीसाठा असणाऱ्या उजनी धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | Ujani Dam Water Level: How much water is left in Ujani Dam, which has the highest water storage in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : राज्यातील सर्वात जास्त पाणीसाठा असणाऱ्या उजनी धरणात किती पाणी शिल्लक?

उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ८५० क्युसेक, भीमा सीना जोडकालव्यातून ८७५ क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन ३३३ क्युसेक, दहिगाव योजना ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...