Solapur Winter Update : मागील काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असलेले किमान तापमान शनिवारी पुन्हा १२ अंशापर्यंत उतरले. पुढील पाच दिवस आणखीन किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...
निमगाव (ता. माढा) येथील प्रदीपकुमार भागवत पाटील यांच्या फार्मवर तयार झालेली एबीएस आरमाडा जातीची उच्च प्रतीची पाडी (कालवड) गुजरातच्या एका शेतकऱ्याला विक्री केली गेली. ...
जिल्ह्यात ३४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे नोंद असले तरी पहिल्या १० दिवसांची संपूर्ण एफआरपी सात कारखान्यांनी दिली आहे. ...
मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...
साखर कारखान्यांवर आर.आर.सी. अंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तातडीने अदा करण्याबाबत आदेश करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे. ...