लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

ओंकार साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर; टप्याटप्याने दरात किती रुपयांची वाढ मिळणार? - Marathi News | Omkar Sugar Factory sugarcane price announced; How much will the price increase in stages? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओंकार साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर; टप्याटप्याने दरात किती रुपयांची वाढ मिळणार?

ओंकार साखर कारखाना प्रा.लि. (रुद्देवाडी, ता. अक्कलकोट) यांच्या वतीने गळीत हंगाम सन २०२५-२६ साठीचा ऊस दर जाहीर केला आहे. ...

विशिष्ट चव, अधिक टिकवण क्षमता असलेल्या उजनी लाभक्षेत्रातील केळीला जीआय मानांकन देण्याची होतेय मागणी - Marathi News | There was a demand to give GI rating to bananas from Ujjani benefit area which have distinctive taste and long shelf life. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विशिष्ट चव, अधिक टिकवण क्षमता असलेल्या उजनी लाभक्षेत्रातील केळीला जीआय मानांकन देण्याची होतेय मागणी

विशिष्ट चव व जास्त दिवस टिकवण क्षमता ही येथील केळीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी उजनी लाभक्षेत्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. ...

कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; मद्यधुंद मुलाचा वडिलांवर प्राणघातक हल्ला, ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू - Marathi News | Shocker in Solapur Son Crushes Father to Death Over Property Dispute in Mangalwedha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; मद्यधुंद मुलाचा वडिलांवर प्राणघातक हल्ला, ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

सोलापुरात कौटुंबिक वादाचा टोकाचा शेवट पाहायला मिळाला असून मुलाने वडिलांचा ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. ...

Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण? - Marathi News | Major Blow to BJP in Mohol: Eknath Shinde Shiv Sena Wins Council Polls; 22-Year-Old Siddhi Vastre Becomes Maharashtra Youngest nagaradhyaksha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?

Maharashtra Local Body Election Results 2025: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून माहोळमध्ये भाजपचे वर्चस्व राहिलेले माजी आमदार राजन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ...

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय - Marathi News | Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Everyone was defeated, but Shahajibapu won the field Shiv Sena's big victory in Sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : सांगोला नगरपंचायतचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि शेकाप तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. ...

सोलापूरच्या माळरानावर सापडले सर्वात मोठे 'दगडी चक्रव्यूह'; २००० वर्षांपूर्वीच्या रोमन व्यापाराचे गुपित उलगडले - Marathi News | India Largest Ancient Labyrinth Uncovered in Solapur A 2000 Year Old Link to the Roman Empire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरच्या माळरानावर सापडले सर्वात मोठे 'दगडी चक्रव्यूह'; २००० वर्षांपूर्वीच्या रोमन व्यापाराचे गुपित उलगडले

सोलापूरच्या माळरानावर उलगडला २००० वर्षांपूर्वीचा जागतिक इतिहास ...

Kanda Bajarbhav : 'या' मार्केटला पोळ कांदा खातोय भाव, लाल, उन्हाळ कांद्याचे दर कसे आहेत?  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav see 20th december onion market prices in maharashtra kanda markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' मार्केटला पोळ कांदा खातोय भाव, लाल, उन्हाळ कांद्याचे दर कसे आहेत? 

Kanda Bajarbhav : आज २० डिसेंबर रोजी ९३ हजार क्विंटल कांदा आवक राज्यभरात झाल्याच पाहायला मिळाले.  ...

मागील आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात तीन हजाराने वाढ; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Pomegranate prices have increased by three thousand rupees compared to last week; Read how the price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात तीन हजाराने वाढ; वाचा कसा मिळतोय दर?

dalimb market solapur श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर येथे बुधवारी ४१ क्विंटल डाळिंबाची आवक झाली होती. ...