घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
सोलापूर, मराठी बातम्या FOLLOW Solapur, Latest Marathi News
मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आदित्यने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५ दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळविली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...
Kanda Bajar Bhav : आज कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. ...
आता एप्रिल महिना अखेर सुरू असून सोलापूर जिल्ह्यातील एकूण १५ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागेची खरड छाटणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. ...
आवाज आल्याने वडिलांना सोडवण्यासाठी गेलेला मेहुणा अभिजीत मासाळ व सासू आशा मासाळ या दोघांनाही जावयाने चाकू भोसकून गंभीर जखमी केले. ...
Solapur Crime: खोलीत कुणीच नसताना शिकाऊ डॉक्टराने स्वतःला संपवले ...
डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा. त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ओपीडीचेच अधिकार होते, ओळखीच्या रुग्णाचे बिल कमी करायला सांगितले तरी ते केले जायचे नाही. ...
रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घरात कुणी नसताना तिने छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ...
Kanda Bajar Bhav : तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 27 हजार क्विंटल, मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याचे 15 हजार क्विंटलची आवक झाली. ...