Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत. ...
Watermelon Market Rate Update : सध्या कलिंगडची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे कलिंगडच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव सध्या १० रुपये किलोप्रमाणे खाली आला आहे. ...
Dudh Anudan : दूध अनुदान फाईलमध्ये शेतकरी संख्या व बँक खात्यात तफावत आढळल्याने सोलापूर जिल्ह्यातील १० दूध संस्था अनुदानासाठी अपात्र ठरल्या असून, राज्यात इतरही काही जिल्ह्यातील संस्थांची तपासणी पथकामार्फत सुरू आहे. ...
मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आदित्यने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५ दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळविली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...