अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या एकूण ७६ हजार शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत तब्बल ७३ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तहसील विभागाकडून १०१ कोटी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. ...
तीन हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची पहिली उचल जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल १७ वर पोहोचली असून अठ्ठावीसशे व त्यापेक्षा अधिक पहिली उचल सहा कारखान्यांनी जाहीर केली आहे. ...
मंगळवेढा उसाला किमान ३ हजार रुपये पहिली उचल द्या, या एकाच ठाम मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उग्र आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे. ...
हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...
सोलापूर जिल्ह्यात सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले. पंढरपूर व मोहोळ तालुक्यांत मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील क्षेत्र मोजणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...
Solapur Winter Update : मागील काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असलेले किमान तापमान शनिवारी पुन्हा १२ अंशापर्यंत उतरले. पुढील पाच दिवस आणखीन किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...