लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे - Marathi News | 250 crore tourism plan of Sellapur district, 200 crore works in Ujani area alone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे

पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंजुर, आता प्रतिक्षा राज्य सरकारच्या मंजुरीची ...

माजी नगरसेविकेच्या पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मारहाण, धमकी, फेक अकाउंटद्वारे अश्लील शिवीगाळीचा आरोप - Marathi News | Ex-Corporator's son booked for molestation; Allegation of beating, threatening, obscene abuse through fake account | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माजी नगरसेविकेच्या पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मारहाण, धमकी, फेक अकाउंटद्वारे अश्लील शिवीगाळीचा आरोप

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीची सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे १६ डिसेंबर २०२३ मध्ये ओळख झाली. ...

फसवणूक अन् खंडणीखोर गुन्हेगार आकाश मुदगलची येरड्यात रवानगी; एमपीडीए कारवाई  - Marathi News | in solapur deportation of fraud and extortionist akash mudgal mpda action  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फसवणूक अन् खंडणीखोर गुन्हेगार आकाश मुदगलची येरड्यात रवानगी; एमपीडीए कारवाई 

गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे रेकार्डवर. ...

राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौर प्रकल्प उभारणार; राज्य साखर आयुक्तांचे आवाहन - Marathi News | in solapursolar projects will be set up at 230 sugar mills in the state appeal of state sugar commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौर प्रकल्प उभारणार; राज्य साखर आयुक्तांचे आवाहन

सध्या दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. वरचेवर विजेचा वापर वाढत असताना पुरेशी व दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. ...

"चिऊ मला माफ कर; जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन - Marathi News | "Chiu forgive me; Jarange Saheb don't retreat without taking reservation", Marathas ended their lives for reservation, committed suicide by writing a note, Barshi  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"चिऊ मला माफ कर", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

निलंग्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप - Marathi News | Solapur Youth Congress movement in Nilangya Allegedly ignoring basic questions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निलंग्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाढवाची वरात...शासनाच्या दारात... अशी घोषणाबाजी करीत उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला ...

रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा - Marathi News | Case against data entry woman operator of Barshi for accepting bribe | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा

लाच स्वीकारल्याप्रकरणी बार्शीच्या डाटा एन्ट्री महिले ऑपरेटवर गुन्हा; ॲन्टी करप्शनची कारवाई ...

मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर - Marathi News | Fatal accident on Pandharpur- Karad road; Six women died on the spot, one critically | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर

हा भीषण अपघात आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहुद जवळ ( बंडगरवाडी )पाटी येथे घडला. ...