sitafal market pune यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा पावसाचा मोठा फटका सीताफळांच्या बागांना बसला. त्यामुळे सीताफळप्रेमींना आणखी थोडे दिवसच सीताफळाची चव चाखता येणार आहे. ...
Maharashtra Crime News: साक्षीदार नाझिया चौधरी हिने आपल्या साक्षीत आरोपी बंटी ऊर्फ संजय हा तिच्या घराशेजारी राहत होता, ११ जून २०१९ रोजी आरोपी बंटी यांच्या घरातून घाण वास येत असल्याचे नमूद केले. ...
solapur kanda market सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळात कांदा खरेदी विक्री करणारे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून पुढे येऊ शकते. ...
Sugarcane FRP तीन साखर कारखान्यांकडे आजही शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार १७ कोटी रुपये दिले नाहीत तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...