गरोदर महिला आणि स्तनदा मातेसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेचा लाभ राज्यातील महिलांनाही मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पहिल्या बाळंतपणात तीन टप्प्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. ...
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी आरोग्य विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयात पहिल्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. ...
शिक्षकांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वत:कडे दृष्टी ठेवली पाहिजे. आपल्या उपक्रमशीलतेतून त्यांनी विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केली. ...
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने जिल्ह्याचे वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कमी वेळेत काम पूर्ण करण्याचा विक्रम करून जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...