केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आह ...
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे. ...
शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करून घरकूल बांधणीचे उद्दिष्ट हाती घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामात महागडी वाळू आणि वाळूची टंचाई सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृहांच्या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागला नसतानाच आता व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे. ...
स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाºया जिल्हा परिषदेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वळविले आहे. ...
महाराष्ट्र शिक्षण विभागाने कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्या होत्या़ संबंधित शिक्षक संघटनांचे आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर त्यांच्या तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला़ मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शाळांनी चालढकल सुरू केली आहे ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी १८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन कामांवर बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...