लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषद

Solapur zilla parishad, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांसाठी ८.७६ कोटी खेळते भांडवल, राजेंद्र भारुड यांची माहिती, महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन सुरू - Marathi News | 8.76 crore playing works for saving groups in Solapur district, Rajendra Bharud's information, exhibition of women's self help group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांसाठी ८.७६ कोटी खेळते भांडवल, राजेंद्र भारुड यांची माहिती, महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन सुरू

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात  १२ हजार ३३६ महिला बचत गट तयार केले आहेत. त्या गटांसाठी शासनाने ८ कोटी ७६ लाख रुपयांचे खेळते भागभांडवल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ...

पंचायत राज समितीकडून सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कामांची पाहणी सुरू, जि़प़ प्रशासनाच्या माहिती संकलनाचे समितीकडून कौतुक ! - Marathi News | Panchayat Raj committee starts work of Zilla Parishad work in Solapur district, praising the administration's information collection committee! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंचायत राज समितीकडून सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कामांची पाहणी सुरू, जि़प़ प्रशासनाच्या माहिती संकलनाचे समितीकडून कौतुक !

पंचायत राज समितीकडून जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध कामांची पाहणी दौरा सकाळपासून सुरू करण्यात आला़ पाहणी दौºयासाठी १६ आमदारांच्या पाच टीम ग्रामीण भागात फिरत आहेत़ ...

लोकमतच्या वृत्तानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धनचे दोन अधिकारी निलंबित, सीईओ राजेंद्र भारूड यांची कारवाई - Marathi News | After the news of Lokmat, Solapur Zilla Parishad suspended two officers of Animal Husbandry, CEO Rajendra Bharud | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमतच्या वृत्तानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धनचे दोन अधिकारी निलंबित, सीईओ राजेंद्र भारूड यांची कारवाई

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाबाबत वारंवार प्राप्त होणाºया तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या विभागाचे पोस्टमार्टेम सुरू केले आहे. ...

विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक भावनेची पेरणी करा, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारुड यांचे शिक्षकांना आवाहन - Marathi News | Sow the positive feelings of students in the heart of the students, appeals to teachers of Solapur Zilla Parishad Rajendra Bharud | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक भावनेची पेरणी करा, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारुड यांचे शिक्षकांना आवाहन

जि.प.च्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावनेची पेरणी करावी. ...

सोलापूर जि.प.च्या ताब्यात आजही नाहीत पाझर तलावांच्या शेकडो जमिनी, ७/१२ वर सीईओंचे नाव लावण्याचे अभियंत्यांना आदेश - Marathi News | Order of Chief Engineer on 7/12 order to order hundreds of pusher ponds, not yet in Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जि.प.च्या ताब्यात आजही नाहीत पाझर तलावांच्या शेकडो जमिनी, ७/१२ वर सीईओंचे नाव लावण्याचे अभियंत्यांना आदेश

शासकीय दरबारी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या नावावर १२४१ पाझर तलावाची नोंद असली तरी यातील शेकडो तलावांच्या जमिनी कायदेशीरपणे जिल्हा परिषदेच्या ताब्यात नाहीत. अनेक जमिनींच्या ७/१२ उताºयावर जिल्हा परिषदेचे नाव नाही. बहुतांश ठिकाणी अतिक्रमणांचा वि ...

स्वप्ने जरुर पाहा, त्यांना प्रयत्नांची जोड द्या, राजेंद्र भारूड यांचे मत, सोलापूरातील ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनास प्रारंभ - Marathi News | Dreams surely, give them a try, join Rajendra Bharude's opinion, Dream Competition Examination in Solapur, Jagar Sahitya Sammelana starts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वप्ने जरुर पाहा, त्यांना प्रयत्नांची जोड द्या, राजेंद्र भारूड यांचे मत, सोलापूरातील ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनास प्रारंभ

ड्रीम फाउंडेशन, द युनिक अकॅडमी, द़ भै़ फ़ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलना(२०१८)चा रविवार दुसरा दिवस विचार मंथन आणि अनुभव सादरीकरणाने ...

‘मातृवंदनेत’ सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल,  ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण ! - Marathi News | 'Matruwandaneet' Solapur Zilla Parishad's health department top, complete registration of 6 thousand 673 pregnant mothers! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘मातृवंदनेत’ सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल,  ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण !

केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू  केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आह ...

शालेय पोषण आहार अनुदान द्या, अन्यथा आंदोलन, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा इशारा - Marathi News | Provide school nutrition funding, otherwise movement, Solapur District Primary Teacher Coordination Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शालेय पोषण आहार अनुदान द्या, अन्यथा आंदोलन, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा इशारा

जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे. ...