लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Solapur zilla parishad, Latest Marathi News

आता सोलापुरातील पाण्याची तपासणी मोबाईल अ‍ॅपद्वारे  - Marathi News | Now the water from Solapur is checked by the mobile app | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सोलापुरातील पाण्याची तपासणी मोबाईल अ‍ॅपद्वारे 

जिल्हा परिषदेचा नवा प्रयोग; जैविक आणि रासायनिक पदार्थाचे प्रमाण शोधणार ...

अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र - Marathi News | Unique undertaking; Letters to the mother and father to write students as they vote | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र

मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना आई-बाबांना पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  ...

सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची सभा तहकूब - Marathi News | Members confronted the meeting of the Solapur Zilla Parishad due to confusion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची सभा तहकूब

मागणी करूनही आचारसंहितेच्या आधी सभा का बोलाविली नाही म्हणून सदस्यांनी आक्रमक पवित्रा. ...

सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेला शोषखड्ड्यांचे मॉडेल देशभर राबविणार; केंद्रीय प्रधान सचिव अय्यर - Marathi News | The Solapur Zilla Parishad will implement the exploitative model of the country; Central Principal Secretary Iyer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेला शोषखड्ड्यांचे मॉडेल देशभर राबविणार; केंद्रीय प्रधान सचिव अय्यर

सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या सांडपाणी व्यवस्थापनातील शोषखड्डे अभियान देशपातळीवर राबविले जाईल. ...

शाळेची दुमजली इमारत कोसळली; प्रार्थनेमुळे शाळकरी मुले बचावली - Marathi News | The school building collapsed; School children have played out because of prayer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेची दुमजली इमारत कोसळली; प्रार्थनेमुळे शाळकरी मुले बचावली

 मंगळवेढा नगरपालिका कन्या शाळा नंबर १ या शाळेची दुमजली इमारत कोसळली ...

सोलापूर जिल्ह्यात टंचाई स्थिती; ९२ गावे, ७०९ वाड्यावस्त्यांवर ९७ टँकरने पाणीपुरवठा  - Marathi News | Scarcity status in Solapur district; Water supply to 92 villages, 97 tankers on 70 9 plots | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात टंचाई स्थिती; ९२ गावे, ७०९ वाड्यावस्त्यांवर ९७ टँकरने पाणीपुरवठा 

सोलापूर : दुष्काळी परिस्थिती गंभीर होत आहे. दिवसागणिक पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. सध्या ९७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ... ...

‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’ - Marathi News | The leader said, 'Ujani water goes to Marathwada', people do not want to turn water out of heat. ' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला ... ...

निंभोरेतील शाळा १९४२ सालातील; वर्गखोल्या झाल्या धोकादायक, जीव मुठीत घेऊन शिकतात विद्यार्थी - Marathi News | The school in the lower house of 1942; Dangers are dangerous for the classroom and students learn to take their lives | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निंभोरेतील शाळा १९४२ सालातील; वर्गखोल्या झाल्या धोकादायक, जीव मुठीत घेऊन शिकतात विद्यार्थी

नासीर कबीर   करमाळा : निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोक ादायक बनल्या आहेत. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण ... ...