लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Solapur zilla parishad, Latest Marathi News

अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी - Marathi News | finally the letter has been sent elections of zilla parishad and panchayat samiti office bearers will be held within this date | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. ...

माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार; कुठे दोन्ही राष्ट्रवादी, कुठे दोन्ही सेना एकत्र - Marathi News | Uddhav Sena's retreat for BJP's Sawants in Madha; Both nationalists are here, both forces are here together | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार; कुठे दोन्ही राष्ट्रवादी, कुठे दोन्ही सेना एकत्र

अक्कलकोटमध्ये उद्धवसेनेच्या तालुकाप्रमुखाने अचानक राजीनामा दिला, तर बार्शी तालुक्यात सर्वच गट अन् गणांमध्ये थेट लढती होणार आहेत.  ...

Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण? - Marathi News | Major Blow to BJP in Mohol: Eknath Shinde Shiv Sena Wins Council Polls; 22-Year-Old Siddhi Vastre Becomes Maharashtra Youngest nagaradhyaksha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?

Maharashtra Local Body Election Results 2025: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून माहोळमध्ये भाजपचे वर्चस्व राहिलेले माजी आमदार राजन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Protest by going to the terrace of Zilla Parishad; Demand for inquiry regarding Gharkul and Gairan land | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी

या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन घोषणा दिल्या ...

मोठी बातमी; सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अटकेत; जाणून घ्या कारण ? - Marathi News | big news; Education officer of Solapur Zilla Parishad arrested; Know the reason? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अटकेत; जाणून घ्या कारण ?

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सिंधुदुर्ग प्रथम, सोलापूर व्दितीय तर सांगलीने पटकाविला तृतीय क्रमांक - Marathi News | In Swachh Survekshan Rural, Sindhudurg was first, Solapur second and Sangli third | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सिंधुदुर्ग प्रथम, सोलापूर व्दितीय तर सांगलीने पटकाविला तृतीय क्रमांक

सोलापूर लोकमत न्यूज नेटवर्क ...

गावागावातील मुली शाळेत येण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने वाटल्या १्०० सायकली - Marathi News | Solapur Zilla Parishad distributed 100 bicycles for the girls of villages to come to school | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावागावातील मुली शाळेत येण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने वाटल्या १्०० सायकली

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सायकल बँक उपक्रमातून मुलींना सायकली वाटप ...

इकडे लक्ष द्या; सोलापूर जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी २९ व ३० सप्टेंबरला परीक्षा - Marathi News | Pay attention here; Examination for the post of Data Operator of Solapur Zilla Parishad on 29th and 30th September | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इकडे लक्ष द्या; सोलापूर जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी २९ व ३० सप्टेंबरला परीक्षा

लोकमत न्युज नेटवर्क ...