सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या खºया प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले. ...
सोलापूर विद्यापीठाच्या विविध परीक्षांचा निकाल जाहीर होत असताना, दुसरीकडे मार्च/एप्रिल महिन्यातील सत्र २,४,६ आणि ६ च्या परीक्षा २१ मार्च २0१८ पासून सुरू होत आहेत. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागून असलेल्या सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयातील एम. एस्सी. वर्गातील विद्यार्थिनी श्वेताली डांबरे तर सचिवपदी प्रतापसिंह मोहिते महाविद्यालयातील बी. एस्सी.तील राणी गायकवा ...
किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीयस्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी व अनोज कदम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ओढ्याची शोकांतिका’ या माह ...
सोलापूर विद्यापीठाला रुसाकडून (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून सेंटर फॉर स्मार्ट सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार आहे. ...
विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. आजवर ९१ लाखांची शिष्यवृत्ती थकीत असून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. ...