जुनोनी (ता़ सांगोला) येथील अवैध वाळु वाहतुक करणाºयां गाड्यावर छापा टाकला़ यात ४७ ब्रास वाळुसह ७ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली़ याप्रकरणी सहा जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केली़ ...
शोरूमचे मालक दिपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९,रा.नगोर्ली,ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले ...
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली. ...
अक्कलकोट येथील वडिलांचे पालनपोषण न करणाºया एक बँक अधिकारी मुलगा तर दुसºया एका कंपनीत अधिकारी असलेल्या अशा दोन कुपुत्रांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
भाळवणी (ता़ पंढरपूर) येथील अवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड टाकून एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणात ५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ ...