सापटणे (टें) येथे ग्रा.पं. पोटनिवडणुकीत झालेला पराभव सहन न झाल्याने व पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पराभव झालेल्या गटाच्या १३ लोकांनी विजयी गटाच्या चारचाकी गाड्यांवर काठ्या, सळई, कोयते व दगडाने हल्ला केला. ...
मोहोळ शहरात १५ दिवसांपूर्वी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा पोलीस कर्मचाºयांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविलेला आणि पळून जाताना मार्गात आडवा आलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. ...
मुळेगांव तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस पथकावर अवैध धंदे करणाºयांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल शेख (बक्कल नंबर २६२) व अकुलवार (बक्कल नंबर २०२१) हे दोन पोलीस कर्मचा ...
बादलकोट (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ७ टिपर व १ जे.सी.बी. ताब्यात घेतला. यामध्ये १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रा ...
सोलापूर जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली़ ...
जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडी टाकून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात कुर्डू (येथील) जुगार अड्ड्याच्या धाडीत २ लाख ३८ हजार रुपये तर अक्कलकोट येथील धाडीत १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल ...
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलिसांसह सामान्य नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आमचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्टÑाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद ...
बार्शी तालुक्यातील इर्ले व यावली येथे ग्रामीण पोलीसांच्या विशेष टिमने अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर छापा मारला़ यात ६७ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपींना ताब्यात घेतले़ ...