तक्रारदार हे खासगी सावकारी व्यवसाय करतात़ त्यांचा सावकारी परवाना सन २०१८-१९ साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांच्या कार्यालयात सादर केला होता़ ...
सोलापूर : जिल्ह्यात फोफावलेल्या वाळू माफियांवर प्रभावी कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर आता दिवसाची सावकारी करून पिळवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे. अशा खासगी सावकारांची कुंडली काढणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ...