सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर ) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर ...
सोलापूर: पदोन्नतीने बदलून जात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अनेक विधायक बदल घडवून आणले आहेत. अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरु असलेले पोलीस अधीक्षकांचे विशेष ...