लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर ग्रामीण पोलीस

सोलापूर ग्रामीण पोलीस

Solapur rural police, Latest Marathi News

अक्कलकोटमधील दुकानदाराने ८०० लोकांना घातला दोन कोटींचा गंडा - Marathi News | Shopkeepers in Akkalkot put 800 people in possession of two crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटमधील दुकानदाराने ८०० लोकांना घातला दोन कोटींचा गंडा

अक्कलकोट : निम्म्या किमतीत मोठमोठे साहित्य देण्याचे आमिष दाखवून अक्कलकोट येथील ब्यागेहळ्ळी रोडवरील अय्या ट्रेडर्स नामक दुकानदाराने शहर व ... ...

धक्कादायक; दारू पिऊन त्रास देणाºया भावाला गळफास देऊन जाळला मृतदेह - Marathi News | Shocking The bodies were burnt to death by giving a drink to the troubled brother | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; दारू पिऊन त्रास देणाºया भावाला गळफास देऊन जाळला मृतदेह

करमाळा : दारू पिऊन दमदाटी व शिवीगाळ करीत असल्याने वैतागलेल्या भावाने सख्ख्या भावास झोपल्या जागेवर दोरीने गळफास लावून ठार ... ...

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले - Marathi News | The encroachment took place in the vicinity of the Shri Vitthal temple in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर पोलीस आणि नगरपरिषदेच्या अधिकाºयांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. यामुळे मंदिर ... ...

सोलापूर जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात दुचाकी चोरणाºया चौघांना अटक; १९ दुचाकी जप्त  - Marathi News | Four-wheeler stolen in Solapur district in the night; 19 bike seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात दुचाकी चोरणाºया चौघांना अटक; १९ दुचाकी जप्त 

सोलापूर : शहर व जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याप्रकरणी चार चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून ७ लाख ५० हजार ... ...

आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीकडून पतीला कोयत्याने मारहाण - Marathi News | On the reason of water asking for water, the husband assaulted her husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीकडून पतीला कोयत्याने मारहाण

वैराग: आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला वैरण तोडण्याच्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात ... ...

फुकट दारूची मागणी करणाºया तिघांना बार्शी पोलीसांनी केली अटक - Marathi News | Barshi police arrested three of them for free alcohol demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फुकट दारूची मागणी करणाºया तिघांना बार्शी पोलीसांनी केली अटक

बार्शी : शहरातील बीअर बारमध्ये दारू पिऊन झाल्यानंतर त्याच्या बिलाची मागणी करताना बिल देत नाही तुला काय करायचे ते ... ...

सोलापूर जिल्ह्यातील ४० पोलिसांना वेतनवाढ रोखण्याची नोटीस - Marathi News | 40 police officials in Solapur district to stop salary hikes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ४० पोलिसांना वेतनवाढ रोखण्याची नोटीस

सोलापूर : जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी नोकरांवर हल्ला, मारहाण, गंभीर दुखापत, अपघात आदी विविध प्रकारचे गुन्हे दाखल ... ...

निवडणुक तयारी; सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करी, जुगार, अवैध दारू विकणारे ७२५८ आरोपींवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | Election preparations; Prevention of preventive measures against 7,258 accused of sand smuggling, gambling and illegal liquor sale in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणुक तयारी; सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करी, जुगार, अवैध दारू विकणारे ७२५८ आरोपींवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुंड, अवैध वाळू तस्करी, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आदींसह एकूण ... ...