सोलापूर : पैशाच्या कारणावरुन चुलता मोतीलाल बाबुलाल मुंढे (वय ७२, रा. अकोला वा. ता. सांगोला) यांचा खून केल्याप्रकरणी पुतण्या जमीर राजवल्ली मुंढे याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी सुनावली. ...
वैराग : दुसºया बायकोला सोडायला लावले. त्यामुळे दुसºया लग्नाचा झालेला खर्च फुकट गेला. याचा राग मनात धरून नवºयाने बायकोचा गळा आवळून खून केला आणि फरार झाला. ही घटना वैराग ( ता.बार्शी ) येथील वैराग- सोलापूर रोडलगत उस्मानाबाद चौकात राहत असलेल्या पालावर सो ...
दक्षिण सोलापूर : क्रिकेट खेळताना मुलांना उकिरड्यात रडणारे जिवंत अर्भक आढळले. या अर्भकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावात घडली.सुट्टीचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर ...
सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे़ याबाबतचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांच्या सहीने निघाला आहे़ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (२) अन्वये प्राप्त अधिकाराच ...