लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर ग्रामीण पोलीस

सोलापूर ग्रामीण पोलीस, मराठी बातम्या

Solapur rural police, Latest Marathi News

पंढरपूरात आमदार भारत भालके व पोलीसांमध्ये वादावादी - Marathi News | Pandharpur MLA Bharat Bharke and the police in dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरात आमदार भारत भालके व पोलीसांमध्ये वादावादी

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनावेळी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके व पोलीस अधिक ...

आषाढी वारी विशेष ; पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉच - Marathi News | Ashadhi Vari Special; Watch 'CCTV Camera' at Pandheri | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉच

आषाढी यात्रा सोहळा : मंदिर व पोलीस प्रशासनाचे १५३ सीसीटीव्ही कॅमेरे ...

पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Due to police fear, the youth of Karna drowned in the water of the Bhima river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटका ...

पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू - Marathi News | Warkari community was formed in police force - S. Vireesh Prabhu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू

वारी अधिकाºयांची....लोकमत पंढरपूर आषाढी वारी स्पेशल ...

आषाढी वारी ; पंढरीतील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी ! - Marathi News | Ashadhi Vari; 866 hotels in Pudri and 557 home inspectors and tenants check! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी ; पंढरीतील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी !

अमित सोमवंशीसोलापूर :  पंढरपुरातील आषाढी वारीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी तयारी केली आहे़ त्याच अनुषंगाने पंढरपूर शहरातील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. याश ...

राईनपाडा हत्याकांड प्रकरण ; ‘त्या’ चौघांच्या अस्थी बांधल्या झाडाला - Marathi News | Ranipada massacre case; The 'bone' of the four-built bone plant | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राईनपाडा हत्याकांड प्रकरण ; ‘त्या’ चौघांच्या अस्थी बांधल्या झाडाला

शासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन नाही : राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांचा निर्णय ...

माहेरहुन पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा गळा दाबून केला खून - Marathi News | The mother did not bring money so she got married and then murdered her | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माहेरहुन पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा गळा दाबून केला खून

माढा तालुक्यातील शेडशिंगे येथील घटना ...

बार्शीतील डॉक्टरचे अपहरण करून १० लाखांची मागणी - Marathi News | Demand for a 10 lakh by abducting Barshi doctor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीतील डॉक्टरचे अपहरण करून १० लाखांची मागणी

१० लाख रुपयांची मागणी करीत जिवे ठार मारण्याची धमकी देणाºया तिघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. ...