लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर ग्रामीण पोलीस

सोलापूर ग्रामीण पोलीस, मराठी बातम्या

Solapur rural police, Latest Marathi News

रूग्णवाहिका - रिक्षाचा अपघात, चार जण जखमी, वडाळयाजवळील घटना - Marathi News | The incident happened near the Wadalaya - four persons injured and four injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रूग्णवाहिका - रिक्षाचा अपघात, चार जण जखमी, वडाळयाजवळील घटना

सोलापूर-बार्शी महामार्गावरील वडाळा गावाजवळ हा अपघात झाला ...

धक्कादायक ; उसाचे बिल न मिळाल्याने शेतकºयाची आत्महत्या - Marathi News | Shocking Suicide of Farmer due to non-payment of sugarcane bills | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक ; उसाचे बिल न मिळाल्याने शेतकºयाची आत्महत्या

सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर ) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर ...

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाचा मनोज पाटील यांनी घेतला पदभार - Marathi News | Manoj Patil has been appointed as the Superintendent of Solapur Rural Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाचा मनोज पाटील यांनी घेतला पदभार

सोलापूर: पदोन्नतीने बदलून जात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अनेक विधायक बदल घडवून आणले आहेत. अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरु असलेले पोलीस अधीक्षकांचे विशेष ...

पंढरपूर आषाढी वारीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या सेवेची संधी - एस़ विरेश प्रभू - Marathi News | Opportunity to serve Vitthal through Pandharpur Aadhi Vari - S. Vireesh Prabhu | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर आषाढी वारीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या सेवेची संधी - एस़ विरेश प्रभू

वार्तालाप : मावळते पोलीस अधीक्षक वीरेश प्रभूंनी व्यक्त केल्या भावना ...

धक्कादायक ; टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या पेटलेल्या जाळातूनच नेली रूग्णवाहिका, सोलापूरातील घटना - Marathi News | Shocking An incident involving a tire of burns from the tire, the incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक ; टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या पेटलेल्या जाळातूनच नेली रूग्णवाहिका, सोलापूरातील घटना

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : दुपारी बाराची वेळ...मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मार्डी (ता़ उ़ सोलापूर ) येथे आंदोलन सुरू़...रस्त्यांवर टायर पेटवून वाहतुक अडविण्यात आली होती़...याच दरम्यान अत्यावस्थ रूग्णाला घेऊन जात असलेली एमएच १४ सीएल ०६३६ ...

मराठा आरक्षण ; अक्कलकोट शहरात कडकडीत बंद, भव्य मोर्चाने वेधले लक्ष - Marathi News | Maratha reservation; Stopped in the city of Akkalkot; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण ; अक्कलकोट शहरात कडकडीत बंद, भव्य मोर्चाने वेधले लक्ष

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट शहर मराठा क्रांती व सकल समाजाच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ . ...

मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवे पोलीस अधिक्षक - Marathi News | Manoj Patil Solapur Rural Police Superintendent of Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवे पोलीस अधिक्षक

सोलापूर : ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची बदली झाल्याने मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़राज् ...

सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद - Marathi News | Solapur crime; Four branches of Split branch of State Bank of Baroda | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद

सोलापूर : टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा गॅसकट्टरने फोडून चोर ी करण्याचा प्रयत्न करणाºया चौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २५ जुलै रोजी रात्री करण्यात आली.आमरुद्दीन जहीर शेख (वय २४, रा. डैकयत होला, राजमहल पोलीस ...