कारवाईत किरकोळ बांधकामांना लक्ष्य केले जात आहे. बडे मासे गळाला कसे लागत नाहीत असा आरोप होत होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरही बांधकाम विभागाकडून कारवाई होत नसल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ...
पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशान्वये मनपा स्थायी समिती सभापतीपदाची पहिली निवडणूक प्रक्रिया रद्दबातल करून नव्याने सुरू केलेल्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. ए. एस. ओक व न्या. आर. आय. छगला यांनी स्थगिती दिली. ...