सोलापूर : पोलिसांशी चर्चा करुनच रेल्वे स्टेशन परिसरातील गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये आंदोलनाचा मंडप घालण्यात आला होता. तरीही महापालिकेकडून गुन्हा दाखल होत असेल तर याविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दी ...
भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ ट ...
सोलापूर : सोलापुरात डुकरांची समस्या गंभीर बनली असून लहान मुलावर हल्ले करणे असे गंभीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे शहरातील भटके डुक्कर पकडण्याची मोहीम घेण्यात येणार असून यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे अशी माहिती आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांनी बै ...
सोलापूर : उजनी, टाकळी आणि शहरातील पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन सणाच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही भागातील पाणी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गंगाधर ...
सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले़ याबद्दल भाजपशासित सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भागवत यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.काँग्रेसच ...