लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

Solapur municipal, Latest Marathi News

थकीत वेतन न मिळाल्यास लोकसभेच्या कामावर बहिष्कार; सोलापूर परिवहन कर्मचाºयांचा इशारा - Marathi News | Boycott of Lok Sabha work if there is no tired salary; Solapur Transportation Personnel Warning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकीत वेतन न मिळाल्यास लोकसभेच्या कामावर बहिष्कार; सोलापूर परिवहन कर्मचाºयांचा इशारा

सोलापूर : गेल्या दोन महिन्यांचे थकीत वेतन चार-पाच दिवसांत न दिल्यास लोकसभा निवडणुकीतील मतदान यंत्राची वाहतूक करणार नाही. बस ... ...

उजनीच्या पाण्याचा प्रश्न पोहोचला मुख्यमंत्र्यांपर्यंत; महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठविले पत्र - Marathi News | Ujani water question reached to chief ministers; Mayor Shobha Baneshetti sent the letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीच्या पाण्याचा प्रश्न पोहोचला मुख्यमंत्र्यांपर्यंत; महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठविले पत्र

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या ... ...

सोलापूर महानगरपालिका सायबर टेकच्या वादात आॅनलाईन करवसुली बंद - Marathi News | Solapur municipal corporation cyber-tech deal closed online after tax | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिका सायबर टेकच्या वादात आॅनलाईन करवसुली बंद

सोलापूर : भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) च्या आधारे शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करणाºया सायबर टेक कंपनीने कामाचे बिल न मिळाल्याने ... ...

कर वसुलीसाठी गेलेल्या सोलापूर महापालिकेच्या कर्मचाºयांवर दुकानदारांनी केली अरेरावी - Marathi News | Shoppers have made the employees of Solapur Municipal Corporation gone for tax recovery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर वसुलीसाठी गेलेल्या सोलापूर महापालिकेच्या कर्मचाºयांवर दुकानदारांनी केली अरेरावी

सोलापूर : महापालिकेचा मिळकत कर वसूल करण्यास गेलेल्या महिला कर्मचारी तेजस्विता क्षीरसागर यांच्यासह इतर कर्मचाºयांवर बाजार समितीतील दुकानदारांनी अरेरावी ... ...

जलसंकट; सोलापूर शहरातील अनेक भागात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Four days of water supply in many areas of Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जलसंकट; सोलापूर शहरातील अनेक भागात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक ... ...

दीड हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कर निरीक्षक अटकेत - Marathi News | Accepting two thousand bribe, Solapur corporator's tax inspector was arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दीड हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कर निरीक्षक अटकेत

सोलापूर : खरेदी केलेल्या मालमत्तेवर तक्रारदाराचे नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी दोन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ... ...

पाच महिन्यांपूर्वी भरलेले उजनी धरण झाले मायनस - Marathi News | Fifty months ago, the Ujani Dam was filled with minus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाच महिन्यांपूर्वी भरलेले उजनी धरण झाले मायनस

भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग ... ...

सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप - Marathi News | Water conservation in Solapur city; The neglect of two BJP ministers, Shivsena corporators are accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष ... ...