सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या FOLLOW Solapur collector office, Latest Marathi News
अक्कलकोट तालुक्यातील परिस्थिती; पुलांचे कधी काय होईल सांगता येणार नाही ! ...
स्ट्रक्चरल आॅडिटचा पत्ता नाही; दोन वर्षांपूर्वीच गेला प्रस्ताव ...
सोलापूर जिल्ह्याला ११८ कोटींचे होते उद्दिष्ट; मात्र प्रत्यक्षात ८५ कोटीच मिळाला महसूल ...
झळा टंचाईच्या : पावणेपाच लाख लोकांची तहान भागतेय २४१ टँकरच्या पाण्यावर ...
माढा लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाची सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. ...
सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. ...
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात केवळ महिला अधिकारी व कर्मचाºयांचीच नेमणूक करण्यात येणार आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...