राज्यात अॅट्रॉसिटीच्या केसेचे प्रमाण जवळपास ७ टक्के आहे़ वर्षभरात आतापर्यंत २३०० केसेस अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली दाखल झालेल्या आहेत़ तसेच महिला अत्याचाराच्या प्रमाण २२ ते २३ टक्के एवढे आहे़ ...
हल्ली मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºयांची संख्या वाढली आहे, त्यावर पायबंद बसावा म्हणून शहर वाहतूक शाखेने कारवाई करुन न्यायालयात पाठवलेल्या खटल्यातील १० जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी दोन दिवस कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
चार वाहन घेण्यासाठी बँकेकडे अर्ज करुन कर्जाची फाईल सादर केली. बँक व्यवस्थापकास हाताशी धरुन मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेतून वाहन न घेता स्वत:साठी वापरुन बँकेची फसवणूक केल्याबद्दल चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. ...