वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा व ट्रिपल सीट जाणाºया अशा प्रकारच्या विविध २२ हजार ७३२ वाहनांवर उत्तर शहर वाहतूक शाखेने वर्षभरात कारवाई केली आहे. ...
रेल्वे स्टेशनजवळील विकास बारच्या जवळील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकून १२ जणांना अटक केली. ...
माहितीच्या अधिकाराखाली दररोज गावात कुणाला ला कुणाला धमक्या देण्याची सवय असलेला हळदुगे (ता. बार्शी) येथील पोपट शामराव नलावडे हा ६७ वर्षीय निरक्षर इसम बुधवारी भर न्यायालयात कुºहाड घेऊन आल्याने अख्खे न्यायालय हादरून गेले. ...
तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अचानक घरात घुसून सोलापूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली ...
कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगने कठीण आहे़ मात्र चोरी करण्यासाठी कोणी काही करेल हे मनात सुध्दा आणणे कठीण आहे़ मात्र सोलापूरात ओळख लपविण्यासाठी धर्म बदलुन घरफोडी करणाºया एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़ ...
आपल्या मोबालईवर अनोळखी नंबरवरुन फोन येतो. आपले एटीएम कार्डची माहिती विचारली जाते. अन्यथा आपले कार्ड बंद होईल असा इशारा दिला जातो. भीतीने आपण माहिती सांगतो अािण क्षणात आपल्या खात्यावरील पैसे वजा झाल्याचा संदेश येतो तेव्हा आपण अचानक घडलेल्या या प्रकारा ...
शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या यश नगरातील महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १६ तोळे सोन्यासह १० हजार रूपयाचा ऐवज लंपास केला़ ...