वाखारी (ता. देवळा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जिजाबाई जिभाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली. या सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे. ...
ओझर टाउनशिप : येथील एचएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी १५ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपला पॅनल, जागृती पॅनल व श्री समर्थ शक्ती पॅनलमध्ये तिरंगी लढत होत असली तरी काही पदांसाठी जनशक्ती पॅनलचे उमेदवारसुद्धा लढत देणार आहे ...