लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, येरवड्यातील धक्कादायक घटना - Marathi News | 2 girls party Drunken 16 year old girl took extreme step shocking incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, येरवड्यातील धक्कादायक घटना

दोन मैत्रिणींनी मद्यपार्टी केली, त्यातील एका १६ वर्षीय मुलीची हि पार्टी अखेरची ठरली ...

ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड - Marathi News | Pedestrian dies in collision with animal ambulance Investigation revealed that the driver was under the influence of alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड

वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली ...

पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस - Marathi News | Illegal construction on footpath by Pooja Khedkar mother manorama khedkar Notice issued by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस

सात दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करून काढून टाकणार ...

मनोरमा खेडकरांचा पिस्तूल परवाना रद्द! पोलीस आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस - Marathi News | manorama khedkar pistol license cancelled Show cause notice from commissioner of pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोरमा खेडकरांचा पिस्तूल परवाना रद्द! पोलीस आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस

पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली होती ...

Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rain in Pune district Highest rainfall in Lonavala area is 241 mm | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस

भुशी डॅम, लोणावळा - खंडाळा पर्यटन, मावळ पर्यटन भागात पर्यटकांना बंदी ...

Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार 'बॅटिंग'! शनिवारपासून जोरदार सुरु, धरणातील पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | starta a rain in Pune Strong start from Saturday increase in water storage in the khadakwasala dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार 'बॅटिंग'! शनिवारपासून जोरदार सुरु, धरणातील पाणीसाठ्यात वाढ

Pune Rain शनिवारपासून संततधार पावसामुळे पुणेकरांनी या पावसाळ्यात प्रथमच दिवसभर सरींचा आनंद घेतला ...

Rain Update: आता कुठं पुणेकरांना येतोय पावसाळी अनुभव! सकाळपासून रिमझिम, पुढील ३ दिवस बरसणार - Marathi News | It is predicted that light to moderate rains will fall in Pune by July 14 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: आता कुठं पुणेकरांना येतोय पावसाळी अनुभव! सकाळपासून रिमझिम, पुढील ३ दिवस बरसणार

पुण्यात येत्या १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आलाय ...

Ladki Bahini Yojana: पुण्यात लाडकी बहीण योजनेचे अर्ज १ लाखांवर; ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात - Marathi News | 1 lakh applications for Ladki Bahin Yojana in Pune Also started accepting offline applications | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahini Yojana: पुण्यात लाडकी बहीण योजनेचे अर्ज १ लाखांवर; ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात

अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शहरातील क्षेत्रीय कार्यालयात जमा करावा ...