लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुणे शहरात अनेक जुन्या विहिरी; चिन्हांकित करुन फलक लावा, महापालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Many old wells in Pune city; Mark and put up a board, request to the Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात अनेक जुन्या विहिरी; चिन्हांकित करुन फलक लावा, महापालिका आयुक्तांकडे मागणी

काही ठिकाणी जुन्या वास्तूचे पुनर्विकास होत असताना, बिल्डरच्या आग्रहास्तव या विहिरी जाणीवपूर्वक बुजवल्या जातात ...

Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला - Marathi News | Activist mischief I can answer but won't Supriya Sule deleted the topic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला

पुण्याच्या ट्राफिकवर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढायला हवा ...

सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त - Marathi News | A good business of adultery during festivals Adulterated food worth 14 lakh seized during Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

एफडीएच्या पथकाने पुणे शहर, तसेच जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले ...

वडगाव शेरी भागात एका सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल - Marathi News | A massive fire engulfed a super market in Vadgaon Sheri area; 8 vehicles of fire brigade reached the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरी भागात एका सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर ...

Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं? - Marathi News | Social media influencer came in front of the bear, the video went viral, see what happened in the forest | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?

social media influencer and bear Video : जंगलात व्हिडीओ बनवत असताना एका सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरसोबत भयंकर प्रसंग घडला. हा प्रसंग इन्फ्लुअन्सरने शेअर केला आहे, ज्यात त्याचा जीवही जाऊ शकला असता.  ...

कष्टकरी बांधव कधीही कामचुकारपणा करत नाहीत; डॉ. बाबा आढाव यांचे मत - Marathi News | Industrious brothers are never idle Dr. Baba Adhaav opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कष्टकरी बांधव कधीही कामचुकारपणा करत नाहीत; डॉ. बाबा आढाव यांचे मत

महामारीची साथ आल्यावर कामगार पळून जाता कामावर हजर राहिले, शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला ...

October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले - Marathi News | 'October heat' for Pune residents in the month of September! The rain disappeared, the temperature rose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल नागरिक हैराण, त्यातच सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले ...

संत ज्ञानोबा - तुकोबांच्या पादुका पोहोचल्या लंडनला; विश्वभ्रमण दिंडीचे दुसरे वर्ष - Marathi News | sant dnyaneshwar and sant tukaram maharaj paduka reach London Second year of the world tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानोबा - तुकोबांच्या पादुका पोहोचल्या लंडनला; विश्वभ्रमण दिंडीचे दुसरे वर्ष

नोकरीनिमित्त विदेशात राहणाऱ्या भारतीयांना संतांच्या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्यांना वारकरी कीर्तन, भजनाचा आनंद मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश ...