लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन - Marathi News | Car door kicked in Abused too Violent behavior of a rickshaw puller in Aundh pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन

रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने शिवीगाळ करत कारचालकासाबोत हिंसक वर्तन केले ...

October Heat: पावसाचा गुडबाय..! ऑक्टोबर हीटने आणला घाम, राज्यात तापमानात होतीये वाढ - Marathi News | Goodbye rain October heat has brought sweat the temperature is increasing in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :October Heat: पावसाचा गुडबाय..! ऑक्टोबर हीटने आणला घाम, राज्यात तापमानात होतीये वाढ

राज्यामध्ये पाऊस ओसरला असून, आता कमाल तापमानात वाढ होऊ लागली असल्याने ऑक्टोबर हीटचा परिणाम जाणवू लागलाय ...

Pune Metro: स्वारगेटवरून ३ मिनिटांत मंडई; पुणेकरांचा मेट्रोने सुखकर प्रवास, पहिल्याच दिवशी १८ हजार प्रवासी - Marathi News | Mandai three minutes from Swargate Happy journey of Pune residents by metro 18 thousand passengers on the first day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: स्वारगेटवरून ३ मिनिटांत मंडई; पुणेकरांचा मेट्रोने सुखकर प्रवास, पहिल्याच दिवशी १८ हजार प्रवासी

स्वारगेट ते शिवाजीनगर प्रवास करताना पुणेकरांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करत या प्रवासाला अर्धा तास लागत होता, मेट्रोमुळे पुणेकरांनी १० मिनिटांत सुखकर प्रवासाचा आनंद घेतला. ...

बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार - Marathi News | Thieves on Baner Hill Nagaland youth robbed of 20,000, thieves escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार

तरुणाला चार चोरटयांनी अडवून मारहाण करत शस्त्राने पायावर वार केले, चोरटे पसार झाले ...

येवलेवाडीतील कारखान्यात अंगात काचा शिरून कामगारांचा मृत्यू; मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Workers die of glass in Yevlewadi factory A case has been registered against 5 persons including the owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेवाडीतील कारखान्यात अंगात काचा शिरून कामगारांचा मृत्यू; मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल

कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश - Marathi News | Bus Driver Daughter Police Constable Achieved success at the age of 19 with determination and perseverance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोलीस भरतीत पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून तिची निवड झाली ...

नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद - Marathi News | Mahadharne movement of core community in Mumbai All shops of Nabhik Sangathan closed in Baramati on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची नाभिक बांधवांची तक्रार ...

सिंहगडाच्या पायथ्याला शेतामध्ये दुर्मिळ सरडा; वनस्पतीतज्ज्ञांचा आगळावेगळा उपक्रम - Marathi News | A rare lizard in a field at the foot of Sinhagad fort Another activity of botanists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडाच्या पायथ्याला शेतामध्ये दुर्मिळ सरडा; वनस्पतीतज्ज्ञांचा आगळावेगळा उपक्रम

यंदा ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी त्यांच्या शेतामध्ये ‘कॅमेलीयन’ पॅडी आर्ट साकारले आहे ...