लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Winter Update: पुण्यात थंडीचा कडाका कमी; तापमान ८ अंशावरून थेट १२ वर - Marathi News | The cold snap in Pune has eased; temperature rises from 8 degrees Celsius to 12 degrees Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात थंडीचा कडाका कमी; तापमान ८ अंशावरून थेट १२ वर

पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार, हवामानतज्ज्ञांचा अंदाज ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: ‘‘गोकुल गाव का छोरा रे...’’, युवा गायकीने रंगला ‘‘सवाई महोत्सव’’ - Marathi News | Gokul Gaon Ka Chora Re Youth singers staged sawai gandharva bhimsen mahotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘‘गोकुल गाव का छोरा रे...’’, युवा गायकीने रंगला ‘‘सवाई महोत्सव’’

सवाई गंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना आगळावेगळा श्रवणानंद मिळाला असून थंडीच्या कडाक्यातदेखील रसिकांनी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद दिला ...

पपई चोरल्याचा आरोप; ७ वर्षीय मुलीच्या तोंडावर बुक्क्या, गळा आवळण्याचा प्रयत्न, उरुळी कांचनमधील घटना - Marathi News | Accused of stealing papaya 7 year old girl slapped in the face attempted to strangle her, incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पपई चोरल्याचा आरोप; ७ वर्षीय मुलीच्या तोंडावर बुक्क्या, गळा आवळण्याचा प्रयत्न, उरुळी कांचनमधील घटना

मुलीच्या तोंडावर बुक्या मारून रुमालाने गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला गटाराच्या खड्यात फेकून दिले ...

Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा संघाची तेलुगु संघावर ४१-३७ अशी मात - Marathi News | Patna team beats Telugu team 41-37 in Pro Kabaddi League | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा संघाची तेलुगु संघावर ४१-३७ अशी मात

शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने ३८-३१ अशी घेतलेली आघाडी कायम ठेवत तेलुगु संघावर मात केली ...

शुक्रवारी नाट्यगृहामध्ये झळकणार मराठी चित्रपट! पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून शुभारंभ - Marathi News | Marathi films to be screened in theatres on Friday Launch from Yashwantrao Theatre in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवारी नाट्यगृहामध्ये झळकणार मराठी चित्रपट! पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून शुभारंभ

ज्या नाट्यगृहात नाटक लागलेले नसेल, तिथेच चित्रपटाला वेळ देण्यात येईल, असा हा उपक्रम ...

Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूरचा बंगळुरूवर ३६-२६ ने शानदार विजय - Marathi News | Jaipur beats Bangalore 36-26 in Pro Kabaddi League 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूरचा बंगळुरूवर ३६-२६ ने शानदार विजय

खोलवर चढाया व अचूक पकडी यावर जयपूरने जास्त भर दिला होता, मध्यंतराला त्यांनी १५-११ अशी आघाडी घेतली होती ...

दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक - Marathi News | A rare coincidence A father and son from Dhankawadi won a gold medal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक

विठ्ठल कडू यांनी ९ महिन्यात १० पदके मिळवली असून मुलगा व मुलीने शालेय, जिल्ह्यास्तरीय, राज्यस्तरीय व नॅशनल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: सवाई गंधर्व ७० व्या स्वरयज्ञाला आजपासून सुरुवात - Marathi News | The 70th Swarayagya of Sawai Gandharva begins today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व ७० व्या स्वरयज्ञाला आजपासून सुरुवात

प्रथम भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस. बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ. कृष्णा बल्लेश यांचे सुमधुर सनईवादन होणार ...