लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

ST Bus: दिवाळीत पुणे एसटी विभाग झाला मालामाल; गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी जादा उत्पन्न - Marathi News | Pune ST department gets rich during Diwali Income 2 crores more than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus: दिवाळीत पुणे एसटी विभाग झाला मालामाल; गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी जादा उत्पन्न

एसटी महामंडळाकडून नोव्हेंबर महिन्यात १० टक्के हंगामी भाडेवाढ न करता जादा बसेस सोडल्या होत्या ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: वयाच्या ९७ व्या वर्षीही ‘सवाई’त टाळवादनाचा गजर! १९७५ पासून टाकळकर करतायेत टाळवादन - Marathi News | Even at the age of 97, there is a lot of applause in 'Sawai'! Takalkar has been clapping since 1975 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयाच्या ९७ व्या वर्षीही ‘सवाई’त टाळवादनाचा गजर! १९७५ पासून टाकळकर करतायेत टाळवादन

पंडित भीमसेन यांच्यासोबत शेवटपर्यंत वाजवत होतो, हे सांगत असताना टाकळकर यांना खूप गहिवरून आले ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: "आता करिअर म्हणूनही तबलावादनाकडे वळतायेत", तबलावादक सावनी तळवलकरांच्या भावना - Marathi News | Now I am turning to tabla playing as a career says tabla player Sawani Talwalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''आता करिअर म्हणूनही तबलावादनाकडे वळतायेत'', तबलावादक सावनी तळवलकरांच्या भावना

घरामध्ये तबलावादनाचे धडे लहानपणापासूनच मिळाळ्याने मी यात करिअर करायचे ठरवले ...

सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी - Marathi News | Beware! Manja will attack two-wheelers; Youth injured in stabbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी

पतंगाबरोबर असलेला दोरा नागरिकांच्या गळ्याभोवती, तोंडावर गुंडाळला जाऊन नागरिकांना गंभीर जखमा होत आहेत ...

Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा - Marathi News | The Peshwas had given land for the City Church in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा

सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पंचहौद चर्च आणि खडकी येथील सेंट इग्नेशिअस चर्च यांचा पुण्यातील सर्वांत जुन्या ख्रिस्ती देवळांमध्ये समावेश होतो ...

Roller Skating Competition 2024: ६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी जिंकली १४ पदके - Marathi News | Pune athletes win 14 medals in the 62nd National Roller Skating Championships | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी जिंकली १४ पदके

नऊ वयोगटापासून १८ च्या पुढील वयोगटाचे स्पर्धक सहभागी झाले होते ...

Pro Kabaddi League 2024: यु मुम्बा संघाचा पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का - Marathi News | U Mumba suffers shock defeat to Patna Pirates in Pro Kabaddi League | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यु मुम्बा संघाचा पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का

यु मुम्बा संघाने तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाटणा पायरेट्स संघावर ४३-३७ अशी मात करत अनपेक्षित विजयाची नोंद केली ...

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना - Marathi News | 19-year-old laborer dies after falling into elevator duct; incident in Yewalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सातव्या मजल्यावर तरुण गेला असता लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला होता ...