त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जल परिषद मिशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जवळपास ११११ वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २१ दिवस ही मोहीम चालणार आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथे रविवारी शिवराज्याभिषेक दिनी राजे छत्रपती संभाजी मित्र मंडळ व शिवरुद्र सेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने साजरा करण्यात आला. ...
चांदवड : राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाणे येथे निर्मित श्री नमोकार तीर्थावर ४६ फूट उंच अरिहंत भगवान यांची खड्गासन स्थितीतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा भव्य असा ३५१ टनाचा पाषाण १६४ चाकांच्या ट्र ...
जळगाव नेऊर : क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत देशमानेचे विद्यमान सदस्य संजय खैरनार यांनी जिल्हा परिषद शाळेला ३३ हजार रुपये भेट दिले. ...
मनमाड : मनमाड बस आगारामध्ये माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या पुण्यतिथीदिनी आदरांजली वाहण्यात आली. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गोटू केकान व आगारप्रमुख लाड वंजारी यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल ...