लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुणे : इंडियन पल्सार टायमिंग अॅरे (आयएनपीटीए) या खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या २० शास्त्रज्ञांच्या गटाने सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळासदृश सौरस्फोटांची ... ...
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीचे पाणी आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालताना वारकरी ...
सुरगाणा : येथील जलपरिषद मित्र परिवाराच्या ह्यएक झाड लेकीचेह्ण या उपक्रमाचे उदघाटन सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनीषा महाले यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणगाव (ता.सुरगाणा) येथून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय सुरू करण्यात आले. ...