लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामे करावीत याकारीता ग्रामस्थांच्या वतीने त्यावेळी प्रथम नागरिक सरपंच ... ...
जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामु ...
लासलगाव : औरंगाबादहुन नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी एस टी बसने प्रवास करताना येवला येथे एका महिलेचे सोन्याची पोत,अंगठी व इतर सामान असलेली पिशवी बसमध्येच राहुन गेली. यावेळी कर्तव्यार्थ असलेले वाहक जी. डी. साळवे व चालक ए.आर. शिंदे यांच्या प्रामाणिक पणा ...
जोरण : बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान सरचिटणीस बाजीराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ...
येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त शहरातील शिंपी गल्ली कॉर्नर येथे विठ्ठल व नामदेवांच्या प्रतिमेचे पूजन सोमनाथ हाबडे यांच्या हस्ते करण्यात आले. अमोल लचके यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली. ...